Blogs

Shivaji Maharaj Status

Shivaji brospro

Best Status Of Shivaji maharaj

you can use this status for whatsapp , hike, facebook and any other social media

we will provide Hindi , Marathi And English Shivaji maharaj status.


Marathi


राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि जय..


#लोक_म्हणतात_हे
#विश्व_देवाने_बनवल_आहे
#पण
#मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_
छञपतींनी_बनवल.
#जगदंब_जगदंब…….
#जय_भवानी_जय_शिवराय


अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीनिमित्त
जय भवानी जय शिवाजी..


.*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
_आई जिजाऊ पोटी!_
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
_रायगडावर तुम्ही ऊभारली_
*… शिवराष्ट्राची गुढी!*
_राजे तुम्ही नसता तर_
*सडली असती हिँदुची मढी!*
_तुम्हा मुळे तर आम्ही_
*पाहतो देवळाचे कळस,*
_तुम्ही नसता तर नसती_
*दिसली अंगनात तुळस!*
*||जय भवानी जय शिवाजी ||*


पेटविली रणांगने देह
झिजविला मातिसाठी…!!!
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक
जातीसाठी…!!!
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य
राखण्याची साद आहे…!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे
महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे…!!!


नजऱ तुमची झलक आमची … वं द न करतो

शिवरायांना

हात जोड़तो जिजामातेला …

प्रार्थना करतो तुळजा भवानीला

सुखी ठेव नेहमी

साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां…..

💐🚩🚩जय शिवराय🚩🚩💐


🚩🚩😍आयुष्य छान आहे”…थोड लहान आहे परंतु…

छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे..🚩🚩😍

🚩🚩😍किती हि मिरऊ द्या कुठल्याही “बागे”चा राजा,

आमच्या हृदयात कोरलाय फक्त शिवाजी राजा…🚩🚩😍


⛳‎हर ‪🗡तलवार 🗡पर ⛳‪‎छत्रपती⛳कि

कहानी है, ‪…..‎तभी तो पुरी ‪‎दुनिया….

छत्रपती कि ‪ दिवानी है…!!⛳

⛳🙏‪ फक्त शिवभक्त🙏⛳

⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय⛳


#ताशे तडफणार … ह्रदय ❤ धडकणार …😎 मन थोडे भडकणार😡 …… पण या

#देशावरच 🇮🇳 काय …

# 🌍#अख्या#जगावर🌎 ” #१९_फेब्रुवारी ” ला “🚩#भगवा🚩” #झेंडा फडकणार …🚩🚩🚩🚩

….🚩 #जय#शिवराय🚩

ओढ १९ फेबुवारीची …


🚩🚩इतिहास घडवुन…..🚩 गेलात तुम्ही … भविष्यात तुमची.. 🚩आठवण राहील… 🚩दुनिया जरी संपली तरी… 🚩” राजे  ” तुमची शान तशीच राहील….🚩

🚩 जय भवानी 🚩

🚩जय शिवाजी🚩


🚩🚩 राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती..। तुमचशौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..। 🙏  वेढ लागला तुमच्या आगमनाची.. ।  पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..।  एवडीच इच्छा या मावळयाची..।🚩🚩

🚩 छत्रपती जन्मोत्सव 19 फेब्रूवारी.. 🚩

🚩 जय  शिवराय🚩


वाघाची जात कधी थकणार नाही,शत्रूंच्यासमोर कधी झुकणार नाही,शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.

🚩🚩जय शिवराय🚩🚩


🚩आयुष्य छान आहे”…थोड लहान आहे परंतु…

छत्रपती शिवरायांच्या मात्रृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे…….🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩


🚩🚩 राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती..। तुमचशौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..। 🙏  वेढ लागला तुमच्या आगमनाची.. ।  पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..।  एवडीच इच्छा या मावळयाची..।🚩🚩

🚩 छत्रपती जन्मोत्सव 19 फेब्रूवारी.. 🚩

🚩 जय  शिवराय🚩


⚔ ना ताज 🏤 पाहिजे

ना दुनियावर राज पाहिजे

मला     फत्क  १९ फेब्रुवारी ला

मराठा मराठा समाज एक सात पाहिजे

🚩🚩 जय शिवराय 🚩🚩


🚩”#ताटहोतीलमाना,🚩

#उंचजातीलनजरा,

#रयतेच्याराजासमाझा,🚩

🚩#मानाचा_मुजरा…..”

@आतुरता_आगमनाची@🚩

🚩@जयंतीमाझ्याराजाची@

🚩 !! जय_शिवराय !!🚩


🚩करुनी #तांडव जिंकु

आम्ही🚩दिल्लीचे #तख्त

कोण आम्हास #अडविणार

#मावळे आम्ही🚩जन्मता: शिवभक्त…

🚩#जय_शिवराय 🚩


⛳ताठ होतील माना ⛳

⛳ उंच होतील नजरा ,⛳

⛳या रयतेच्या_राजाला ⛳

⛳   माझा मानाचा मुजरा ⛳

⛳ जय शिवराय

मराठीशी नातं

एक अतुट धागा.

☺☺☺

आमचं काळीज म्हणजे

शिवरायांची जागा.

👏👏👏

चंद्रकोर शोभते

मावळ्यांच्या माथ्यावर.😃😃😃

शिवभक्तांचे मस्तक टेकते

शिवरायाच्या पायावर.


सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे …. काळजात  राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!


मुखात माझ्या जगदंब_नामघोष आहे ..डोक्यात तेजस्वी शिवबा चे विचार आहे.अन् अंगात शंभूची रग आहे.म्हणून मी गर्वाने शिवरायांचा भक्त आहे

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


आज १९ फेब्रुवारी…. म्हणजे आपल्या लाडक्या राजेँचि जयंती .. उद्याचा दिवस म्हणजे आपला सर्वात आनंदाचा दिवस ..

अरे बाप येतोय म्हणल्यावर राडा तर होणारच . आणि सगळी कडे भगवा फडकनारच …

तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा ..पण मात्र ,-

#शिवजयंतीला सर्वांनी एकत्र दिसा …

तुम्हा सर्वांना माझ्या कडून व माझ्या परिवारा कडून शिवजयंतीचीच्या लाख लाख हार्दिक  शुभेच्छा

⛰सह्याद्रीचा#आवाज आमच्या # कानात # वाजतोय # तयारीला # लागा , # माझा # राजा येतोय

🚩🚩 जय शिवाराय🚩🚩


English

The greatness of Shivaji Maharaj will continue till the eternity. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti is day when we all come together and remember the legacy of the courageous leader. Along with the tradition fervor, Shivaji Jayanti is day of unification and brotherhood, something the Maratha warrior was widely known for. Wishing everyone out there,


1. A.B. de Braganca Pereira says in “Arquivo Portugues Oriental, Vol III

“Wondrous mystic, adventurous and intrepid, fortunate, roving prince, with lovely and magnetic eyes, pleasing countenance, winsome and polite, magnanimous to fallen foe like Alexander, keen and a sharp intellect, quick in decision, ambitious conqueror like Julius Caesar, given to action, resolute and strict disciplinarian, expert strategist, far-sighted and constructive statesman, brilliant organizer, who sagaciously countered his political rivals and antagonists like the Mughals, Turks of Bijapur, the Portuguese, the English, the Dutch, and the French. Undaunted by the mighty Mughals, then the greatest power in Asia, Shivaji fought the Bijapuris and carved out


2. Khafi khan in Muntakhab-ul-Lubab
“Shivaji had always striven to maintain the honor of the people in his territories … and was careful to maintain the honor of women and children of Muhammadans when they fell into his hands. His injunctions on this point were very strict …..”


3 . Bhimsen, a contemporary writer who wrote Tarikh-i-Dilkasha.
“He was a straightforward man and a matchless soldier and knew the administrative side of the king-ship very well. He enjoyed the full confidence of his soldiers …..”


4. . Contemporary English Merchant of Surat

“Shivaji is the fairest friend, noblest enemy, and the most politique Prince”.

“Shivaji Raja ….. Marched into Karnatak and with a success as happy as Caesar’s in Spain, he came, he saw, and conquered. He has taken two very strong forts, being no less dexterous thereat than Alexander the Great and became master of Bijapur. He loved his country but was not partial to any one. He had many Muslims in his service … but he could not tolerate the conversion of his Hindu brethren to either Islam or to Christianity. The underlying reason for his vengeance upon Aurangzeb was the religious policy of that monarch.


5. Swami Vivekanand

“Is there a greater hero, a greater saint, a greater bhakta and a greater King than Shivaji? Shivaji was the very embodiment of a born ruler of men as typified in our great epics. He was the type of the real son of India representing the true consciousness of the nation. It was he who showed what the future of India is going to be sooner or later …..”


Hindi

1.”स्वतंत्रता एक वरदान है, जिसे पाने का अधिकारी हर कोई है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज


2.”एक छोटा कदम छोटे लक्ष्य पर, बाद मे विशाल लक्ष्य भी हासिल करा देता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

3.”जरुरी नही कि विपत्ति का सामना, दुश्मन के सम्मुख से ही करने मे, वीरता हो। वीरता तो विजय मे है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

4.”जब हौसले बुलन्द हो, तो पहाङ भी एक मिट्टी का ढेर लगता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

5.”शत्रु को कमजोर न समझो, तो अत्यधिक बलिष्ठ समझ कर डरना भी नही चाहिए।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

6. “जब लक्ष्य जीत की हो, तो हासिल करने के लिए कितना भी परिश्रम, कोई भी मूल्य , क्यो न हो उसे चुकाना ही पङता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

7.”सर्वप्रथम राष्ट्र, फिर गुरु, फिर माता-पिता, फिर परमेश्वर।अतः पहले खुद को नही राष्ट्र को देखना चाहिए।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

8.”अगर मनुष्य के पास आत्मबल है, तो वो समस्त संसार पर अपने हौसले से विजय पताका लहरा सकता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

9.”इस जीवन मे सिर्फ अच्छे दिन की आशा नही रखनी चाहिए, क्योकी दिन और रात की तरह अच्छे दिनो को भी बदलना पङता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

10.”अंगूर को जब तक न पेरो वो मीठी मदिरा नही बनती, वैसे ही मनुष्य जब तक कष्ट मे पिसता नही, तब तक उसके अन्दर की सर्वौत्तम प्रतिभा बाहर नही आती।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

11.”जो मनुष्य समय के कुच्रक मे भी पूरी शिद्दत सेअपने कार्यो मे लगा रहता है। उसके लिए समय खुद बदल जाता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

12.”प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयम ही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

13.”कोई भी कार्य करने से पहले उसका परिणाम सोच लेना हितकर होता है; क्योकी हमारी आने वाली पीढी उसी का अनुसरण करती है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

14.”अपने आत्मबल को जगाने वाला, खुद को पहचानने वाला, और मानव जाति के कल्याण की सोच रखने वाला, पूरे विश्व पर राज्य कर सकता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

15.”शत्रु चाहे कितना ही बलवान क्यो न हो, उसे अपने इरादों और उत्साह मात्र से भी परास्त किया जा सकता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

16.”उत्साह मनुष्य की ताकत, संयम और अडिकता होती है। सब का कल्याण मनुष्य का लक्ष्य होना चाहिए। तो कीर्ति उसका फल होगा।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

17.”एक सफल मनुष्य अपने कर्तव्य की पराकाष्ठा के लिए, समुचित मानव जाति की  चुनौती स्वीकार कर लेता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

18.”आत्मबल, सामर्थ्य देता है, और सामर्थ्य, विद्या प्रदान करती है। विद्या, स्थिरता प्रदान करती है, और स्थिरता, विजय की तरफ ले जाती है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

19.”एक पुरुषार्थी भी, एक तेजस्वी विद्वान के सामने झुकता है। क्योकी पुरुर्षाथ भी विद्या से ही आती है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज

20.”जो धर्म, सत्य, क्षेष्ठता और परमेश्वर के सामने झुकता है। उसका आदर समस्त संसार करता है।” ~ छत्रपति शिवाजी महाराज


 

 

 

 

Tagged , , ,

2 thoughts on “Shivaji Maharaj Status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *